Contact for Advertisement 9919916171


हरियाणा: डॉ. अंबेडकर जयंती पर यूनियन बैंक संघटना कार्यालय का हुआ शुभारंभ

- Photo by : social media

हरियाणा  Published by: Anil , Date: 16/04/2026 04:39:19 pm Share:
  • हरियाणा
  • Published by: Anil ,
  • Date:
  • 16/04/2026 04:39:19 pm
Share:

संक्षेप

हरियाणा: युनियन बँक एससी एसटी कर्मचारी कल्याण संघटना।

विस्तार

हरियाणा: युनियन बँक एससी एसटी कर्मचारी कल्याण संघटना। पुणे झोन युनिटच्या कार्यालयाचे उद्घाटन भारतरत्न डॉ।  बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त त्यांना अभिवादन पर माननीय किरणजी अल्हाट बहुजन समाज पार्टी- महाराष्ट्र महासचिव यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी पुणे शहराचे अध्यक्ष राहुल जी कांबळे, पुणे जिल्हा प्रभारी किरणजी गाडे , पुणे जिल्हा सदस्य भोलारामजी जयस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन माननीय रुपेश जी नागमोडे साहेब युनियन बँक ऑफ इंडिया यांनी केले होते।