Contact for Advertisement 9919916171


हरियाणा: प्रा. डॉ. सागर जाधव ने सेवानिवृत्ति के अवसर पर 1 लाख रुपये दान किए

- Photo by : SOCIAL MEDIA

हरियाणा  Published by: Anil , Date: 17/03/2026 01:46:59 pm Share:
  • हरियाणा
  • Published by: Anil ,
  • Date:
  • 17/03/2026 01:46:59 pm
Share:

संक्षेप

हरियाणा: आद.प्रा.सागर जाधव माजी सरचिटणीस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांनी सेवावृत्तीच्या निमित्ताने  श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांना 1,00,000/- {एक

विस्तार

हरियाणा: आद.प्रा.सागर जाधव माजी सरचिटणीस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांनी सेवावृत्तीच्या निमित्ताने  श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांना 1,00,000/- {एक लाख रूपये } चेक स्वरूपात यवतमाळ येथील गेस्ट हाऊस येथे दान केले, आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना हे दान वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय कामकाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी दिले आहे हे विशेष। 

यावेळी प्रा.सागर जाधव सर यांच्या सोबत त्यांची पत्नी प्रणयाताई जाधव, डॉ.निरज वाघमारे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ , रामदास विर , केशवराव भागवत, प्रा.अमित भगत, संजय इंगळे, ईत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, या देणगी बाबत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पुर्व आणि पच्छिमच्या वतीने संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या वतीने "प्रा.डाॅ.सागर जाधव तसेच प्रणयाताई जाधव" यांचे हार्दिक अभिनंदन...!! तसेच धम्म कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा। 


Featured News