-
☰
हरियाणा: ज्ञानकोशकार श्रीधर केतकर यांच्या 89 व्या पुण्यतिथीनिमित्त कमला नेहरू पार्क येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित किया गया
- Photo by : social media
संक्षेप
हरियाणा: ज्ञानकोषागार श्रीधर केतकर यांच्या 89 व्या पुण्यतिथी निमित्त आज पुण्यातील एरंडवना भागातील कमला नेहरू पार्क मधील स्मृती स्थळास/समाधीस अभिवादनाचा कार्यक्रम मराठी अभ्यास केंद्रा द्वारे करण्यात आला ज्ञानकोषागार म्ह
विस्तार
हरियाणा: ज्ञानकोषागार श्रीधर केतकर यांच्या 89 व्या पुण्यतिथी निमित्त आज पुण्यातील एरंडवना भागातील कमला नेहरू पार्क मधील स्मृती स्थळास/समाधीस अभिवादनाचा कार्यक्रम मराठी अभ्यास केंद्रा द्वारे करण्यात आला ज्ञानकोषागार म्हणजे काय तर जसा शब्दकोष असतो तसा प्रत्येक विषयाची माहिती देणारे पुस्तक आणि त्यानिमित्ताने श्रीधर केतकर यांच्या विषयी माहिती मिळाली। आजच्या काळात तरुणांना माहित असलेला एनसायकोपीडिया तसेच विकीपीडिया म्हणजे ज्ञानकोष आणि असा ज्ञानकोष मराठी माणसाने मराठीत लिहलेला आहे आणि ते सुद्धा आर्थिक पाठबळ नसताना हे ऐकून तर धक्का बसला आणि अशी व्यक्ती समाजाच्या विस्मृतीत गेली आहे त्याला पुन्हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी म. अ. कें ने पुढाकार घेतलेला आहे।
उत्तर प्रदेश: पुलिस की बड़ी कार्रवाई, गौ तस्करी में शामिल वाहन व तस्कर गिरफ्तार
राजस्थान: भाजपा की संगठनात्मक बैठक, रिफाइनरी उद्घाटन व मोदी सभा की तैयारियों पर चर्चा
बिहार: लखनपुर पंचायत के दिल्ली दीवानगंज उच्च विद्यालय में मेधावी छात्रों का सम्मान समारोह
मध्य प्रदेश: सुनील निंगवाल बने AIJ धरमपुरी तहसील अध्यक्ष, पत्रकारिता जगत में दिखी खुशी की लहर
मध्य प्रदेश: सेन समाज का निःशुल्क सामूहिक विवाह सम्मेलन, अक्षय तृतीया पर होगा भव्य आयोजन
छत्तीसगढ़: मंत्री लक्ष्मी राजवाड़े ने किया जनसंवाद, समस्याओं के त्वरित समाधान के दिए दिशा- निर्देश